!!! भंगार कारभार !!!
![]() |
संजय गायखे |
रविवार दि.28-6-2020
पिंपरी वाघेरे
गावातील नव महाराष्ट्र विदयालयाच्या कन्या शाळा गेट जवळील बसस्टाॅप तीन जुनला
चक्री वादळामुळे ऊखडुन पडला आहे आता जवळ जवळ एक महिना होईल तो मनपाने हटवला नाही
तेथे काही आपघात झाला तर त्यावा सर्वस्वी मनपा जबाबदार राहील दोन दिवसात जर तो
धोकादायक बसस्टाॅप मनपाने नाही हटवला तर प्रहारच्या स्टाईलने दणका दिला जाईल हे
मनपाने लक्षात नाही तर लिहुनचं ठेवावे
चुकीला माफी
नाही.
!!!!! दणका झालाच !!!!!
मंगळवार दि.30-6-2020
प्रहारच्या दणक्याला यश....
पिंपरी वाघेरे गाव नव महाराष्ट्र् विदयालया समोरील कन्या विदयालय
गेट जवळील बसस्टाॅप 3 जुनला चक्री
वादळात ऊखडुन पडला होता
तो पडलेला
धोकादायक बसस्टाॅप ताबोडतोब हटवण्याकरीता मी प्रहारच्या वतीने पाठपुरावा केला होता
व आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता त्याला यश आले आहे
मनपा आयुक्त तसेच
पि एम पि एलचे अधिकारी तुळपुळे साहेब तसेच सर्व कर्मचारी यांचे आभार व अभिनंदन..
आमचे आदर्श
नामदार श्री
बच्चुभाऊ कडू झिंदाबाद
आपला
संजय गायखे
जय प्रहार
मो.नं.7276117556
0 comments:
Post a Comment