प्रहारचा दणका - यालाच म्हणतात प्रहारचा दणका..संजय गायखे..! Paharacha-Danaka Bachchu Bhau Kadu

! प्रहारचा दणका !!



मंगळवार दि.23-6-2020

यालाच म्हणतात प्रहारचा दणका

paharacha-danaka बच्चू भाऊ कडू
संजय गायखे

पिंपरी वाघेरे गावातील नव महाराष्ट्र विदयालय मैदाना समोरील विदयानिकेतन मराठी शाळेजवळील पिण्याच्या पाण्याची टाकी अनेक महिण्यापासुन लिकेज होती हजारो लिटर पाणी दररोज वाया जात होते मी प्रहारच्या वतीने टाकी बदलण्या करीता पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला दोनच दिवसात यश आले.

तेथे नवीन पांढरे रंगाची व थंडगार पाणी असणारी टाकी बसवली आता शाळकरी मुले व मुली तसेच व्यायामाकरीता येणारे,करदाते नागरीक यांना ताजे व स्वच्छ पाणी पिण्या करीता मिळणार
मनपा आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता ग,प्रभाग श्री टकले साहेब उप अभियंता श्री औव्हाळ साहेब व ज्युनि अभियंता श्री रोकडे साहेब व ठेकेदार या सर्वांचे हार्दीक आभार व अभिनंदन..

आमचे आदर्श

नामदार.श्री बच्चुभाऊ कडू झिंदाबाद
         आपला
    संजय गायखे
       जय प्रहार
मो.नं.7276117556
SHARE

Asset Master

Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment