आषाढी एकादशी व डाॅक्टर डे
आषाढी एकादशी विठ्ठला देशातील सर्व पुढारेंना चांगली बुद्दी दे निदान कोरोनाच्या संकटात तरी टक्केवारी खावु नका म्हणावं .
![]() |
डाॅ.अजिंक्य पाटणी सर यांचा सन्मान |
डाॅक्टर डे निमित्त आज समाधान चौक माळीआळी पिंपरी गांव येथे नवीन महावीर हाॅस्पीटल सुरु झाले आहे
त्या प्रसंगी
डाॅ.अजिंक्य पाटणी सर यांचा सन्मान प्रहारच्या वतीने करण्यात आला.
आमचे आदर्श
नामदार श्री बच्चुभाऊ कडू झिंदाबाद
आपला
संजय गायखे
0 comments:
Post a Comment