भोंगळ कारभार !!
हा पहा पोस्ट मार्टैम ( शव विच्छेदन ) विभागाचा भोंगळ कारभार ..
पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने वाय सी एम रुग्णालय येथे पोस्ट मार्टेम विभाग चालवला जातोपरंतु तेथे एक वर्षा पासुन आम्ही प्रहारच्या वतीने मा.अधिष्ठाता श्री राजेंद्र वाबळे साहेब यांचेकडे 12-12-2019 रोजी पञ व्यवहार केला होता त्यांनी आम्हांला दोन दिवसात रॅक लावुन घेतो असे तोंडी आश्वासन दिले होते तरी आता सहा झाले तरी ते रॅक बसवले गेले नाही.
शवा गृहात आजही नातेवाईकांचे मृतदेह तसेच कोरोनाचे मृतदेह शेजारीच ठेवले जातात तेथे रॅक नसल्यामुळे खालीच जमिनीवर मृतदेह ठेवले जातात हि फार गंभीर बाब आहे तसेच
मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देत असताना
रॅक नसल्यामुळे मृत व्यक्तीचे रक्त तेथील कर्मचारी व नातेवाईकांच्या अंगावर उडते व तेथील कर्मचारींना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच साधने उपलब्ध नाहीत तेथील कर्मचारी बिचारे जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावत असतात परंतु प्रशासनाला त्याचे काहीच सोयीर सुतक वाटत नाही आणि तेथे काही वाईट प्रकार घडला किंवा नातेवाईकांनी काही तक्रार केली तर बिचारे तेथील कर्मचारींवर त्याचे खापर फोडले जाते तसेच तेथील कर्मचारी यांची आज पर्यत कधीच वैदयकीय तपासनी केली जात नाही
तसेच
कामाचा लोड जास्त असल्यामुळे तेथे कर्मचारी पण कमी आहेत त्यामुळे तेथील कर्मचारी पण वैतागलेले आहेत त्यांची मनस्थिती ठिक नसते सर्वानी खालील वीडीओ जरुर पहावा.
कसा भोंगळ कारभार सुरु आहे ते पण आपल्या लक्षात येईल
सबंधीत विभागाने लवकरात लवकर तेथे लोखंडी रॅक नाही लावले व मृतदेहांची हेळसांड नाही थांबवली तर प्रहारच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल व होणारे परिणामाची जबाबदारी हि प्रशासनाची राहील हे लक्षात नाही लिहुनच ठेवा.आदर्श.नामदार बच्चुभाऊ कडू
आपलासंजय गायखे
जय प्रहार
मो.नं 7276117556
0 comments:
Post a Comment