!!!!! योगायोग !!!!
आज 26 जुन छञपती श्रीमंत शाहु महाराज जयंती आणिमाझा जन्म दिवस ...
![]() |
छञपती श्रीमंत शाहु महाराज जयंती |
वाढदिवस म्हटले की आपल्या आयुष्यातील एक एक क्षण एक एक दिवस कमी होत आहे
पण मी कधीही हिम्मत हारणार नाही उरणारा प्रत्येक क्षण आणि क्षण व दिवस आणि दिवस समाजसेवेकरीता वाहुन घेणार आहे.
![]() |
संजय गायखे वाढदिवस |
मला वाढदिवसा निमित्त जे जे माझे हितचिंतक नातेवाईक मिञ मंडळी शुभेच्छा देतील अथवा चुकुन न देतील याचा मला कसलाही राग रुसवा असणार नाही.
मी तुमचा तुम्ही माझे.
राहीलेले आयुष्य सुखाने उपभोगायचे व जनतेची सेवा करायची,हिच खरी अपेक्षा.
0 comments:
Post a Comment