भर पावसात डांबरीकरण.
शनिवार दि. 13-6-2020 रोजी भर दुपारची पाऊस पडल्या नंतरची घटना.आयुक्त साहेब पिंपरी चिंचवड मनपा.
उघडा डोळे आणि पहा निट.
काळेवाडी येथील डांबरीकरण पहा भर पावसात डांबरीकरणपाण्यात डांबर का डाबरांत पाणी तुमचे अधिकारी हरामखोर हा प्रकार सुरु असताना काय ठिंब ठिंब उपटत होते काय ? काय डोळ्याची खासडी झाली होती काय भर दिवसा तुमचे अधिकारी कर्मचारी काय करत होते.
फक्त लुटमार करण्याकरीता नागरीकांच्या कररुपी पैशांवर डल्ला मारण्याकरीता हा प्रताप चालु आहे
अरे कुठे फेडणार ही पापे
अहो एकाच पुढच्या पावसात या रोडची अक्षरक्षा चाळण होणार आहे हे ज्योतिषानी सांगायची गरज नाही.
नागरीकांनो जागे व्हा
या बाबतीत आवाज उठवा आपण सर्व सामान्य नागरीक कर भरतो आणि हे हरामखोर अधिकारी ठेकेदार आपल्या पैशांची अशी नासाडी करतात यांना आता धडा शिकवलाच पाहीजे.
टीप... पाहुया माझ्या या तक्रारीला कोण कोण लाईक आणि कमेंट करतात ते मला पण पाहायचे आहे.
आमचे आदर्श
नामदार श्री बच्चुभाऊ कडू झिंदाबादआपला
संजय गायखे
ठोख पण रोख
जय प्रहार
चौफेर महाराष्ट्र न्युज
आयुक्त साहेब यांना दिलेले पत्र
!!!!!!!!! प्रहार !!!!!!
पिंपरी चिंचवड महानगरपालीका पिंपरी पुणे 18
उघडा डोळे आणि पहा निट.
किती तळतळाट घेणार कर भरणारे नागरीकांचा या डांबरीकरणाची सखोल चौकशी झालीच पाहीजे.नाहीतर प्रहारशी गाठ आहे हे लक्षात ठेवा.
चुकीला कदापीच माफी नाही.
आमचे आदर्श
नामदार श्री बच्चुभाऊ कडू झिंदाबाद.
आपला
संजय बबन गायखे
एक वेळेत कर भरणारा जनसेवक
टीप..पाहीजे तर मी माझ्या सर्व मालमत्तेची कर भरलेली पावती पाठवतो
जय प्रहार
संपर्क.7276117556
0 comments:
Post a Comment