शिक्षक : मुलांना उद्या वर्गात येताना कोरोना
वर निंबध लिहून आणा..
बंड्या : सर मी
करोनावर निंबध लिहिलि आहे :
![]() |
”कोरोना” |
”कोरोना”
कोरोना हा
एक नवीन सण असून तो २०२०
सालापासून सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा एक मोठा सण आहे. होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत
राहतो. चीनने या सणाची सुरुवात केली असली
तरी संपूर्ण जगात लोक एकाच वेळी हा सण साजरा
करतात . तसेच हा एकमेव असा सण आहे जो हिंदु, मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध अश्या सर्वां धर्मांतील तसेच
श्रीमंत गरीब व मध्यम वर्गीय लोकही साजरे करतात.
करोनावर निंबध
ह्या सणात खूप
सारे खाण्याचे फराळ घरी बनविले जातात. सर्व मिळून घरात आनंदाने राहतात. शाळेला पुष्कळ दिवसांपर्यंत सुट्टी असते .
दुकाने, आॅफिस सर्व बंद
असतात.
टिव्हीवर कार्यक्रम पहायला मिळतात.
सर्व जण मिळून हा सण साजरा करतात.
Essay on Corona
या सणात तोंडाला
मास्क लावून आणि एकमेकांपासून लांब अंतर ठेवून हा सण साजरा करतात. या सणात पुरुष
मंडळी दिवसभर बर्मुडा आणि टी शर्ट घालून केर फरशी भांडी घासत बसतात तर बायका फक्त
स्वयंपाक करतात अन् मोबाईल बघत बसतात.
कोरोना पर निबंध
पण हा सण बाहेर
रस्त्यावर एकत्र येऊन साजरा केल्यावर दोन ते तीन दिवसात तो हॉस्पिटल मध्ये
एकट्याने साजरा करावा लागतो. व काळजी नाही घेतली तर देवाच्या घरी जावे लागते...
असा हा करोना सण
0 comments:
Post a Comment