मागील वीजबीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात MSEB चे लाइट बील भरण्यावर सर्व ग्राहकांचा बहिष्कार.


महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/- आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/-


 Maharashtra-MSEB-boycotts-all-customers-to-pay-light-bills
महावितरण 


महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार


महाराष्ट्रात युनिट रेट आहेत

०-१०० - रु २.९८
१०१- ३०० - रु ६.७३ 
३०१ - ५०० - रु ९.६९ 
.

तेच दिल्लीमधे

०- २०० - रु २
२०० च्या वर - रु २.९७५ / ३
वरुन ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५०% माफ
.
म्हणजेच
महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/-
आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/-

.

Maharashtra MSEB boycotts all customers to pay light bills.

या महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात या महिन्यापासून नवीन एका आकाराची भर टाकली आहे. त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U .
      म्हणजेच मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. विज वितरण कंपनीने अचानक एक आकार वाढवून सामान्य विज ग्राहकांना नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे. या विरोधात कोणी आवाज उठवेल काय ?
विज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवीन आकारात भरच पडणार आहे.
       कृपया हा मेसेज पुढे पाठवा  सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे.

अखिल भारतिय उपभोक्ता ( ग्राहक ) प्रतिबंद न्यायमंच

    सौ. कादम्बरी  प्रल्हाद भोन्डे
        महिला डायरेक्टर
         ( महाराष्ट्र राज्य )
          ९७७३१७६६६५

       जागो ग्राहक जागो  

भारत सरकार 

ग्राहक संरक्षण समिती दिल्ली
महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्ष
सौ, माधुरी वाणी 
  9665064357

SHARE

Asset Master

Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment