उद्योग मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, 50 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध आहेत.
इंजिनिअरिंग, आयटी, औषध निर्माण, रसायनशास्त्र अशा एकूण 16 क्षेत्रांसाठी नोकरीची संधी आहे.
इंजिनिअरिंग, आयटी, औषध निर्माण, रसायनशास्त्र अशा एकूण 16 क्षेत्रांसाठी नोकरीची संधी आहे.
नोकरीसाठी महाजॉब्स पोर्टलवर भूमिपुत्रांनी अर्ज कसा करायचा ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औद्योगिक महाजॉब्स
संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. उद्योग मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या
सर्वेक्षणानुसार, 50 हजारांहून अधिक
रोजगार उपलब्ध आहेत. राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यावर 64 हजार उद्योग सुरू झाले.
mahajobs.maharashtra.gov.in या साईटवर
नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने आणि डोमिसाईल असलेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार
आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री
सुभाष देसाई यांनी केली.
️ इंजिनिअरिंग, आयटी, औषध निर्माण, रसायनशास्त्र अशा एकूण 16 क्षेत्रांसाठी नोकरीची संधी आहे. तर कौशल्य विकास अंतर्गत
इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डिंग असे 950 व्यवसायांची सरकारने नोंद घेतली आहे.
या पोर्टलवर अर्ज कसा करायचा ?
✓ या पोर्टलवर
नोंदणीसाठी सर्वप्रथम तुमच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच
डोमिसाईल आहे का ? याची विचारणा
केली जाते.
✓ यानंतर यामध्ये
तुमची वैयक्तिक माहिती भरुन पोर्टलवर नोंदणी करायची आहे.
✓ तुमचे नाव,
मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी (पर्यायी) ही माहिती दिल्यावर मोबाईल किंवा ईमेल
आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी निश्चित होईल.
हि महत्वपूर्ण माहिती नक्की स्प्रेड करा.!
अधिक माहितीसाठी
संपर्क साधावा _.
विशाल कॉम्प्युटर
टायपिंग इन्स्टिट्यूट, काटोल संपर्क :- 9271711503,
9765335103
0 comments:
Post a Comment