डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !
तुम कल भी आंबेडकर से डरते थे और तुम आज भी आंबेडकर से डरते हो.
अरे बिन
अकलीच्यांनो बाबासाहेबांच्या राजगृहावर दगडफेक करायचा बालिश प्रयत्न केला खरा,
पण जरा मर्दा सारखा समोर येऊन हल्ला करायचा पृष्ठ
भागात दम हि ठेवावा. एका आई बापाच्या औलादी सारख निडर पणे तरी करायचा होता हल्ला. हे
तर अस झाल गुपचूप कोण पादून गेल कळालंच नाही.
तुम्ही अशे बालिश
कृत्य करून हे का वारं वार दाखवून देता कि तुम्ही तुमच्या आई वडलांच्या मस्तीत
झालेल्या चुकीचा परिणाम आहात??
थू तुमच्या जिंदगानीवर..!
शिवरायांचा भीमरायांचा आदर्श घ्या जरा
आंबेडकरी अनुयायांना विनंती आपण कायद्याच उल्लंघन करू नये.
मुंबई -
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात
आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या
काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे
घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं
महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
आज संध्याकाळच्या
सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल
झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध
घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राजगृहावरील हल्ल्याचा निषेध निषेध निषेध
विद्वत्तेच्या
माहेरघराचे वैभव
बांडगुळांच्या
डोळ्यात टोचले
वढ्यावगळीच्या
औलादीचे हात
राजगृहापर्यंत
पोचले.
किती हा द्वेष
एवढी नीच पातळी
गाठली
बाराबोड्यांच्या
औलादीच्या मनात
किती ही घाण
साठली.
एवढा हीन हिडीस
किळसवाणा प्रकार
केला आहे
राजगृहावरचा
हल्ला आमच्या
अस्मितेवरचा घाला
आहे.
राजरोस समाजावर
अन्याय इथे होतोय
पुरोगामी
महाराष्ट्र
आमच्या रक्ताने
न्हातोय.
जाणूनबुजून अशा
घटनांना
खतपाणी दिलं जातय
का. ...?
एका शांतताप्रिय
समाजाला
दंगली कडे नेलं
जातय का. ....?
असे एक ना अनेक
प्रश्नांनी
मन विषण्ण केलं
आहे
आमच्या बाबतीत
शासन
कुचकामी का झालं
आहे. ...?
शासनाने कठोर
पावले उचलावीत
आता गाफिल राहू
नये
आमच्या
सहनशीलतेचा
अंत आता पाहू
नये.
नित्याप्रमाणे
आपल्याच बांधाने
जर सरकारी घोडे
दामटतील
या घटनेचे तीव्र
पडसाद
तीव्र
प्रतिक्रिया उमटतील.
या घटनेचा
सर्वस्तरातून
निंदा आणि निषेध
होईल
आशा करतो सर्व
समाज
यातून काही बोध
घेईल.
आम्ही विखुरलोत
त्याचेच हे फळ
आहे
आतातरी लक्षात
घ्या
एकीतच आपले बळ
आहे.
तूर्तास संयम
पाळू
तूर्तास शांतता
राखू
राजगृहावर हल्ला
करणारे
भेटतील तिथे
ठोकू.
0 comments:
Post a Comment