!!!!!!!! मदत !!!!!!!
काल मंगळवार दि.7-7-20 रोजी तळवडे येथे...
गवारी व तापकीर यांच्या विवाहा निमित्त मी मध्यस्थीची भुमिका बजावली म्हणुन माझा सन्मान करण्यात आला व मला अकरा हजार रुपये बक्षीस म्हणुन देण्यात आले त्याचा मी स्वीकार केला पण ते अकरा हजार रुपये मी पिरंगुट येथील निष्पाप एच आय व्ही एडस ग्रस्त लहान मुला मुलींचा संभाळ करणारी मानव्य संस्था मातेरेवाडी पिरंगुट पुणे
यांचे मदती करीता
देणार आहे.
वरपिता.माजी
विरोधी पक्षनेते श्री मछ्चिंद्र तात्या तापकीर व
वधु पिता श्री
किरणशेठ गवारी मोई
या दोन्ही परीवाराचा मी आभारी आहे.तसेच
दुसरे मध्यस्थी माझे जीवलग मिञ राजेंद्र नेवाळे यांचे पण मी आभारी आहे.
!!!!! पुस्तके वाटप !!!!
रविवार.दि.12-7-20
पांगळोली गांव तुंगार्ली लोणावळा येथे आज
तापकीर आणि गवारी
यांचे विवाह निमित्त नववी व दहावी ची पुस्तके
दुर्गम भागातील धनगर वस्ती पांगळोली येथे गरीब मुलां मुलींना वाटण्यात आली
बाळु मामा मंदीरात कार्यक्रम घेण्यात आला.त्या प्रसंगी मुख्याध्यापक श्री राकेश
चांदोरकर,तसेच ग्रामस्त श्री सागर शीत,तुकाराम होले,राहुल माने व
अनेक मान्यवर उपस्थित होते.वरपिता माजी विरोधी पक्षनेते श्री मच्छिंद्र तात्या
तापकीर व वधुपिता श्री किरणशेठ गवारी तसेच श्री प्रसिध्द गाडामालक श्री राजेंद्र
नेवाळे यांचे पण जाहीर आभार.
आमचे आदर्श
नामदार श्री
बच्चुभाऊ कडू
आपला
संजय गायखे
जय प्रहार
मो.नं.7276117556
0 comments:
Post a Comment