एक पिस्तूल, एक देशी कट्टा छर्र्याची बंदूक, कुकरी चाकू, तलवार, एक छोटी तलवार जप्त.
नागपुरातील मार्टिन नगरमध्ये शस्त्रसाठा जप्त.
नागपूर : जरीपटका पोलिसांनी मार्टिन नगर येथे एका घरावर धाड टाकून
२४हजार २०० रुपये किमतीचा शस्त्रसाठा आज जप्त केला.
Seized a pistol, a native shrapnel gun, a cookery knife, a sword, a small sword.
मार्टिन नगरमध्ये रॉकी नावाच्या
इसमाकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आज सकाळी पोलिसांनी
धाड टाकून लॉरेंस उर्फ रॉकी कुटिनो याच्या घरून एक पिस्तूल, एक देशी कट्टा छर्र्याची बंदूक, कुकरी चाकू, तलवार, एक छोटी तलवार व अन्य प्राणघातक
शास्त्र जप्त केले , याप्रकरणी
जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंदवून रॉकीला अटक केली आहे.
0 comments:
Post a Comment