सावध व्हा आणि निर्णय घ्या अन्यथा हा कोरोना चा बाजार असाच आपल्याला संपवेल.
"कोरोना
"हा आता कोणताही आजार राहिलेला नसून तो आता मेडिकल इंडस्ट्री चा धंदा झाला
आहे.
कुठे आहे मलेरिया, डेंग्यू , न्यूमोनिया ,कावीळ हे आजार आता वातावरणातून हद्दपार झालेत का?
साधी सर्दी , खोकला झाला तरी तुम्हाला "कोरोना" positive करून टाकतात.
आपण एवढे घाबरलो
आहोत की बाकीचे आजार आपल्याला होतात हेच विसरलो आहेत.
- ५ हजाराचे इंजेक्शन ४० हजार
- ३ लाख कमाई सहजपणे फक्त कोरोना झाला असे सांगा.
- झोपडपट्टी तून कोरोना गेला खूप नियंत्रण मिळवले.
- थोडा विचार करा आता फक्त मध्यमवर्गीय, श्रीमंत येथेच कोरोना होतोय.
- कारण याच लोकांकडून प्रत्येक व्यक्ती मागे ३ ते ५ लाख रुपये कमाई होते.
- झोपडपट्टी वासियांकडून आता काहीच मिळणार नाही म्हणून तेथे कोरोना नियंत्रणात आला आहे.
0 comments:
Post a Comment